*श्री.संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त आर्वी क्लिनीकल लॅब कडून मोफत रक्त तपासणीत*
परळी प्रतिनिधी..श्री.संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्ताने आर्वी क्लिनीकल लॅब व थायरोकेअर सेंटरच्या वतीने परळी शहर व तालुक्यातील रुग्णांच्या विविध तपासणी करण्यात येणार आहेत असे आर्वी क्लिनीकल लॅबचे संचालक विशाल जाधव यांनी सांगितले आहे.
येत्या 15 फेब्रुवारी ला श्री.संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असुन आर्वी क्लिनीकल लॅब व थायरोकेअर सेंटरच्या वतीने रक्तातील विविध तपासणी करण्यात येणार असुन श्री.संत सेवालाल महाराजांची जयंती दिवशी मोफत शुगर तपासणी (जेवना अगोदर व जेवना नंतर) सकाळी 7 ते.दुपारी 2 पर्यंत राहिल व थायरोकेअर सेंटर कडुन थायरॉईड,एचबीएवनसी सारख्या इतर सर्व रक्ततपासणी वर
२० % सवलत व आर्वी क्लिनिकल लॅब कडून रक्तातील विविध तपासणी
५० % सवलतीच्या दरात दरात 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहेत.या करिता नोंदणी करणे अवश्यक असुन 8830560170 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा अथवा आर्वी क्लिनिकल लॅब, थायरोकेअर सेंटर
पत्ता.न्यु अरुणोदय मार्केट,घरणीकर रोड,काँटनकिंग शोरुमच्या बाजूला असलेल्या लँबला संपर्क करावे अधिक माहिती साठी संचालक विशाल जाधव मो.क्र.9665078902 यांच्याशी संपर्क करावा असे जाहिर करण्यात आले आहे.