शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी युवती आघाडी शाखा परळी वैजनाथ आयोजित स्वराज्य सप्ताह उत्साहात साजरा
अनेक स्पर्धकांनी घेतला सहभाग
परळी : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे ,प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे , महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे
,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर,
बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण बीड जिल्हयाच्या महिला अध्यक्षा प्रज्ञाताई खोसरे, प्रदेश सचिव संगीताताई तूपसागर, युवती जिल्हाध्यक्षा प्रियाताई डोईफोडे, यांच्या सूचनेवरून व नगरपरिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड ,बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शाखा परळीच्या वतीने रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सोफिया बाबू नंबरदार युवती आघाडी तालुकाध्यक्षा प्रा. शिल्पा मुंडे यांच्या नियोजनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या.
यावेळी रांगोळी स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपल्या कलागुणांद्वारे विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या तसेच निबंध स्पर्धेमध्येही अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास नवगण कॉलेजचे प्राचार्य.डॉ.मधुकर राजपांगे,उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे.
प्रा.वंदना फटाले, प्रा.सोनाली जोशी, प्रा.अफिया उजमा, प्रा.अर्चना परदेशी. डॉ.बापु घोलप,डॉ दयानंद कुरडे, बाळासाहेब देशमुख, डॉ.सोनवणे सर.तसेच मोठ्या संख्येने महिला पालक, विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.
या स्पर्धांचे आयोजन राष्ट्रवादी युवती आघाडी शहराध्यकक्षा सोफिया बाबू नंबरदार, युवती तालुकाध्यकक्षा प्रा शिल्पा मुंडे,
युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड, युवक शहर उपाध्यक्ष अमित केंद्रे, मीना कुमारी, शुभांगी जगतकर, रीता साखरे, आसमा खान, आयेशा खान ,सना शेख ,मयुरी जगतकर, गायत्री लांडगे, आरती तिडके, शुभांगी शहानवे, सारिका लक्ष्मण मुंडे, योगेश्वरी चंद्रकांत, योगिता डोंगरे, शीतल आकाश डांगे, पूजा संतोष लिखे, रुबीना शेख, जोशी मॅडम ,सारिका ताई आदी पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.