19.3 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

वडसावित्री नगर येथे गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पिलीसांची धाड

वडसावित्री नगर येथे गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पिलीसांची धाड

अवैध गावठी दारुसाठी लागणारे साहित्य हस्तगत

 

परळी : अमोल सुर्यवंशी

परळी शहरालगत असलेल्या वडसावित्री नगर भागात परळी पोलिसांनी धाड टाकून अवैध दारू आणि साहित्य हस्तगत केले.यावेळी दारू बनवणारी महिला पळून जकी असून त्याठिकानी सापडलेला माल व साहित्य परळी पोलिसांनी हस्तगत केला आहे.

फिर्यादी – रामकिशन लालबा रेडेवाड वय 32 वर्षे व्यवसाय नौकरी पोअं./ 1261 ने परळी शहर मो.नं. 7620904299 आरोपी – विठ्ठाबाई राम राठोड वय 65 वर्ष रा. वडसावित्री नगर परळी वै.

गु.घ.ता.वे.ठी -दि.19/02/2024 रोजी 06.50 वा. चे सुमारास वडसाविञीनगर भागातील डोगंर माथ्यावर परळी वै. गु. दा. ता. वेळ – वेळ – दि. 19/02/2024 रोजी 10.04 वा.

हस्तगत माल – 1 ) 5000.00 निळ्या रंगाचे प्लास्टीकचे 50 लिटर च्या दोन बँरल ज्या मध्ये गा.ह.भ ची दारु तयार करण्याचे 80 लिटर गुळ मिश्रीत फसफसते रसायण प्रति लिटर 50 रुपये दराणे 4000 /- रुपये व बँरल कि.अं. 1000 आसे एकुण 5000 /- रुपये चा माल

खुलासा–.

वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील महिला ही विनापरवाना बेकायदेशरित्या गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे गुळ मिश्रीत फसफसते रसायण आपले कब्जात बाळगुण असतांना आम्हा पोलिसांस पाहुन पळुन गेली म्हनुन गुन्हा दाखल करून पो नि सो यांच्या आदेशाने पुढील कार्यवाही कामी पोह/246 लोहबंदे देण्यास आला दाखल अधिकारी – पोह/ 344 गित्ते

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या