5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जणांच्या मनात राष्ट्रीयतत्त्वाची पार्श्वभूमी जागृत केली. पंडितभाऊ दाभाडे

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जणांच्या मनात राष्ट्रीयतत्त्वाची पार्श्वभूमी जागृत केली. पंडितभाऊ दाभाडे
_____________________
पुणे दि. राष्ट्रवादाचे प्रतीक अशी ओळख बहुजन रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासह देश विदेशातही निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जणांनाच्यासह अठरा पगड जातीच्या नागरिकांच्या मनात राष्ट्रीयतत्त्वाची मीचपार्श्वभूमी जागृत केली.असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी मत व्यक्त केले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती दिनानिमित्त सोमवार दि .१९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे शहर व जिल्हा बहुजन जनता दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले
यावेळी. उपसरपंच संतोष पवार उपसरपंच दिनकर गांगल आणि ग्रामपंचायत सदस्य . रेखा भुरळ.रामदास मावळे.पुणे जिल्हाध्यक्ष अरुण बरकडे. शहराध्यक्ष मनोज कांबळे जिल्हा युवक अध्यक्ष उमेश जाधव शहर युवक अध्यक्ष राज नेटके. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुगंधा ठाकरे महिला आघाडी शहराध्यक्ष मंगला पवार. यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ रुपालीताई मनकटे यांनी केले. यावेळी सुभाष पाटील दिलीप बिरुटे चंदन परदेशी फैजल सय्यद अहमद खान जय रणधीर मंगेश शिंदे किशोर कदम प्रवेश उके सुरेश वाघमारे मनोज बागडे हिंमत पाटील दिलीप जाधव बाबासाहेब मुळे तेजराव ठाकरे विलास लांडे भगवान तायडे दीपक उमरे मिलिंद विध्ने राहुल वानखडे मिलिंद भगत सुरेंद्र मोटघरे राहुल पाटील अमर चित्रे भगवान तायडे रोहित तांबे यांच्या सह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या