कोण केतकी चितळे ?
ती ब्राह्मण समाजाची प्रवक्ता कधी झाली..?
तिला ब्राह्मणांचे प्रश्न तरी माहिती आहेत का ?
भंपकपणाची भाषा वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग तिनं करू नये.. ब्राह्मण समाजात अनेक विद्वान, पंडित असताना परळीच्या ब्राह्मण एकता परिषदेत तिला का? कोणती गुणवत्ता पाहून? आणि कोणाच्या वशिल्याने बोलावलं गेलं ? ते स्पष्ट झालं पाहिजे..