27.5 C
New York
Friday, June 7, 2024

Buy now

spot_img

निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला :पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

 

पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

 

अहमदनगर :  अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पारनेरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यावर अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या