17.8 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्काराने संपादक बालासाहेब फड सन्मानित

*राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्काराने संपादक बालासाहेब फड सन्मानित*.

परळी (प्रतिनिधी) अहमदनगर येथे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी च्या वतीने जगत् विख्यात तत्वज्ञानी थोर समाजसुधारक प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवानबाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात वितरण वार रविवार रोजी गंगा लान्स राष्ट्रसंत भगवानबाबा चौक निर्मल नगर
अहमदनगर येथे शानदार सोहळ्यात संपन्न झाला.

समारंभ प्रसंगी सकाळी 100 ढोल ताशांच्या गजरात पाहुणे भगवान बाबा चौक येथुन ग्रंथ दिंडीत स्वागत करून पाहुणे यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर विधान सभा मतदार संघाचे आमदार संग्राम भैया जगताप, शिवाजीराव कर्डिले चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक अहमदनगर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पिठाचे राज्यपाल नियुक्त आधि सभा सदस्य डॉ. गजानन घुगे, संमेलनाध्यक्ष अध्यक्ष कवयित्री संगीता घुगे ,साहित्यिक तथा आयोजक गणेश खाडे, प्रा वा .ना. आंधळे, विश्वविजेते कुस्ती खेळाडू राजकुमार आघाव, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य प्राचार्य नवनाथ आघाव, डॉ. नियुक्त आधीसभा सदस्य अॅड अरविंद केंद्रे, ह भ प डॉक्टर सविता ताई खेडकर ,युवा नेते अक्षय कर्डिले ,घनश्याम बोडके, लक्ष्मराज सानप, बुद्धाची पानसरे दादा आदींसह वंजारी समाजबांधव , महिला व सामाजिक राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित संपन्न झाला .

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या