शेतकऱ्यांसाठी खुशखबर आष्टीकरांच्या सेवेत प्रथमच स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत डिलर सावळेश्वर ट्रॅक्टर्स
ग्राहकांना आकर्षक व्याजदर,आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर मिळणार, तात्काळ बुकींग केल्यास बंम्फर ऑफरची सुवर्णसंधी..
आष्टी। प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी दणगट व कमी खर्चात ज्यादा काम करणाऱ्या स्वराज्य ट्रॅक्टर खरेदीवर बंम्फर आॅफर आहे.आष्टीकरांच्या लवकरच सेवेत सावळेश्वर उद्योग समूहाचे मा.रमेश दादा आजबे पाटील यांचे सावळेश्वर ट्रॅक्टरच्या शोरूमचा बुधवार दि १९ फेब्रुवारी रोजी आष्टीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर स्वराज ट्रॅक्टर शोरूमचा उद्घाटन समारंभ होणार असून तात्काळ बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सवलती देण्यात येत असून ग्राहकांना आकर्षक व्याजदर,आकर्षक किंमत व आकर्षक ऑफर मिळणार असून खास ऑफर मिळवण्यासाठी तात्काळ सावळेश्वर ट्रॅक्टर शोरूमला अवश्य भेट द्या आणि ट्रॅक्टर बुकींग करुन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. ठिकाण धोंडे पेट्रोल पंपासमोर आष्टी सावळेश्वर उद्योग समूहाचे आपल्या आष्टी शहरांमध्ये स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत डीलर सावळेश्वर ट्रॅक्टर्स भव्य शोरूम आपल्या सेवेत घेऊन आले आहे.लवकरच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर या भव्य शोरूमचे उद्घाटन संपन्न होणार असून ट्रॅक्टर घेणाऱ्या ग्राहकांसाठी शोरूमकडून भव्य बंम्फर ऑफर ठेवण्यात आली आहे.सुरुवातीला बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी आकर्षक किंमत, आकर्षक व्याजदर आणि आकर्षक ऑफर असणार आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी इच्छुक असाल तर सावळेश्वर ट्रॅक्टर्स आष्टी येथील धोंडे पेट्रोल पंपा समोर अवश्य भेट देऊन आजच आपला शेतकऱ्यांचा साथीदार असलेला स्वराज ट्रॅक्टर बुकिंग करून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. संपर्क प्रो.प्रा.रमेश ( दादा )आजबे पाटील मो.8055998055, 99211 34143 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.