14.3 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

◾अर्णव ने मिळवले एमटीएस ऑलंपियाड परीक्षेमध्ये यश!

◾सर्वत्र कौतुक

वृत्तसेवा –

हाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र शासन मार्फत घेण्यात येणारी एमटीएस ऑलंपियाड या परीक्षेमध्ये,

अर्णव दत्तात्रय ढाकणे
हा खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी
याने या परीक्षेमध्ये यश संपादन केले असून या त्याच्या कलागुणांचे कौतुक सर्वत्र होत आहे
या एमटीएस परीक्षा मध्ये अर्णव यास 87% गुण मिळाले असून चिकाटी आणि मेहनतीतून अभ्यासातून त्याने हे यश संपादन केले आहे.
अर्णव यास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
अर्णव स्पर्धा परीक्षेमध्ये भरभरून यश मिळवल्या बद्दल तुझे खूप अभिनंदन व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

केंद्रात. 08 वा
जिल्ह्यात 09 वा
राज्यात 20 वा

🎇Congratulations my dear Child Arnav

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या