21.7 C
New York
Sunday, August 10, 2025

Buy now

आरव गित्तेचे दहावी परीक्षेत उज्वल यश !

➡️ आरव गित्तेचे दहावी परीक्षेत उज्वल यश

🔸९१% गुण मिळवत केले यश संपादन

📍परळी (प्रतिनिधी):

 

 

परळीतील फाउंडेशन स्कूलचा विद्यार्थी आरव मधुकर गित्ते याने दहावी बोर्ड परीक्षेत ९१% गुण मिळवत यश संपादन केले आहे. आरवच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, तसेच शिक्षक वृंद यांनी त्याचे अभिनंदन केले. यासोबतच पुण्यनगरी परळी येथील कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला.

या वेळी पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आरबूने, प्रा. वाघमोडे सर, आरवचे वडील मधुकर गित्ते, आणि नितीन ढाकणे यावेळी उपस्थित होते. सर्वांनी आरवच्या यशाबद्दल अभिनंदन करत त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या