2.9 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

रघुनाथ नाचण घेणार परळी शहरचा पदभार !

🔶 रघुनाथ नाचण घेणार परळी शहरचा पदभार !

📡 परळी : अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्याना नवीन अधिकाऱ्यांची नेमणूका केल्या आहेत,

यात परळी शहर, आहे.परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना पदोन्नती मिळाल्याने ते जालना लोहमार्गला उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले, त्याच बरोबर पाटोदा, माजलगाव ग्रामीण,परळी ग्रामीणचा समावेश आहे.परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना पदोन्नती मिळाल्याने ते जालना लोहमार्गला उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून रघुनाथ नाचण परळी शहरचा पदभार घेणार आहेत.पाटोदा शहरसाठी पोलीस निरीक्षक सय्यद मजरअल्ली माजलगाव ग्रामीणसाठी पुन्हा एकदा बालक कोळी यांच्याकडे जवाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पाटोद्यावरून सपोनि अनमोल केदार परळी ग्रामीणला गेले आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या