12 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

२० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक

२० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक

२९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल

३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे

अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे

मुंबई : वृत्तसंस्था

कार्यक्रम जाहीर करत आहोत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत, त्यापैकी ४.९८ कोटी पुरुष मतदार आहेत तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली.

महाराष्ट्रात कधी होणार निवडणूक ?

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या