-4.5 C
New York
Friday, January 16, 2026

Buy now

“मेरी पॉलिसी मेरे हाथ” या उपक्रमा अंतर्गत शेतकर्‍यांना पीक विमा पॉलिसी चे वाटप.

“मेरी पॉलिसी मेरे हाथ” या उपक्रमा अंतर्गत शेतकर्‍यांना पीक विमा पॉलिसी चे वाटप.

परळी/ प्रतिनिधी

मेरी पॉलिसी मेरे हाथ”* या उपक्रमा अंतर्गत शेतकर्‍यांना पीक विमा पॉलिसी चे वाटप. प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी हंगाम 2024- 25 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत विमा पॉलिसी घेतलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना *भारतीय कृषी विमा कंपनी लि,* (AIC ) मार्फत विमा पॉलिसी वाटपाचा उपक्रम परळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. त्या अनुषंगाने आज टोकवाडी व धर्मापुरी येथील शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसी वाटप कृषी कार्यालय परळी येथे तालुका कृषी अधिकारी यांचे हस्ते पीक विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसीचे वितरण करण्यात आले,
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री रवी मुंडे सर, ऑफिस Ao श्री गव्हाणे सर, वाळले मॅडम कृषि स., बागल मॅडम कृषि स. AIC तालुका प्रतिनिधी गोविंद वनवे , गणेश मुंडे, प्रणित उजगरे व शेतकरी उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या