8.2 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी मुंबई यांच्या सौजन्याने आयोजित बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी चषक २०२५ संपन्न

बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी मुंबई यांच्या सौजन्याने आयोजित बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी चषक २०२५ संपन्न

समाजसेवक राजेंद्र सखाराम भुवड यांची कार्यक्रमाला भेट

मुंबई (केतन भोज)

बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी मुंबई
यांच्या सौजन्याने आयोजित बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी चषक २०२५ युट्यूब लाईव्ह ओव्हरआर्म क्रिकेट सामने दि.०२ फेब्रुवारी रोजी मूर्धा मास्टर यंगस्टार ग्राउंड भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते.या सदर कार्यक्रमाचा शुभारंभ गणेश पूजन कृष्णा मांडवकर यांच्या हस्ते (अध्यक्ष- बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी ,स्थानिक)करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेले पुष्पहार सुनिल खळे यांच्या हस्ते अपर्ण करून(मा.अध्यक्ष-बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी,स्थानिक )झाले.कार्यक्रमाचा शुभारंभाची फितप्रशांत शिंदे (भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीवर्धन) यांच्या हस्ते कापून झाली. श्रीफळ वाढवने-निलेश शंकर बोर्ले(अध्यक्ष- बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी ,मुंबई ) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाला बागमांडला हरेश्र्वर विभाग कुणबी समाज कमिटी,मुंबईविनायक किजबिले (उपाध्यक्ष),विजय पेंढारी (उपाध्यक्ष),सचिन निवाते(सचिव),सुनिल पवार (सहसचिव),दीपक जाधव(सहसचिव),सुनिल जाधव(खजिनदार),गणेश भोजने(सहखजिनदार) ,चेतन किजबिले(हिशोब तपासनीस) आणि सदस्य
शिवाजी खळे,विनोद भुवड,गजानन निंबरे,श्रीकांत निवाते,संजय चाचले,प्रितम किजबिले,आदेश रामाणे,श्याम खाडे,शैलेश शिगवण,सुशिल टाकले,संदीप खोपटकर,रविंद्र पवार,भरत टाकले,संजय टाकले,प्रशांत टाकले,निलेश जाधव,संदेश जाधव,नितिन टाकले,सुधीर पेंढारी,जगन्नाथ पेंढारी,रुपेश भुवड,सिद्धेश खोपटकर,प्रेमनाथ जाधव, चंद्रकांत कासरुंग,संजय भोसलेकर,आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. या अटितटीचया सामन्यात अतिउल्लेखनीय कामगिरी करून संघाने प्रथम क्रमांक – जय भवानी क्रिकेट संघ धारवली तसेच द्वितीय क्रमांक- बाबदेव क्रिकेट संघ मारळ,तृतीय क्रमांक- अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव व चतुर्थ क्रमांक-जे.के.के.सी.जसवली आणि उत्कृष्ट गोलंदाज- शेखर (धारवली संघ)उत्कृष्ट फलंदाज- समीर (मारळ संघ)मालिकावीर चषक – नैनेश (धारवली संघ)यांची निवड करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला समाजसेवक राजेंद्र सखाराम भुवड यांनी भेट दिली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेशजी बोर्ले आणि पदाधिकारी यांच्या वतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर प्रमुख महाराष्ट्र,रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख,पत्रकार,समाजसेवक राजेंद्र सखाराम भुवड यांचा सन्मान करण्यात आला.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या