महागाव प्रतिनिधी
तमाम गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत अखंड बालब्रह्मचारी संत सेवालाल महाराज जयंती महागाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली संत सेवालाल चौक महागाव येथे सेवालाल महाराज माता जगदंबा देवी यांना भोग लावून संपूर्ण महागाव तालुक्यात पालखी व कळस ची रॅली काढण्यात आली बंजारा पारंपारिक वेशभूषा धारण करून डफडीच्या तालावर संत सेवालाल गाणी लेंगी म्हणत खेड्यापाड्यातील नायक कारभारी हसाबी व तरुण युवकांनी या जयंतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ वाशिम जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा साहेब व आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किसनरावजी वानखेडे जगदीश पाटील नरवाडे माजी नगराध्यक्ष नारायण भाऊ शिरबडे नगरसेवक सुजित ठाकूर सुरेश नरवाडे शंकर बावणे यांनी या कार्यक्रमास्थळी भेट दिली यांच्या हस्ते सेवालाल महाराज महानायक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित…डॉ पंजाब राठोड विजय जाधव आत्माराम राठोड डॉ गजानन जाधव डॉ रामलाल चव्हाण बंजारा शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोर बाळू भाऊ राठोड प्रवीण जाधव सर लव राठोड ओमकार राठोड गजानन राठोड अविनाश जाधव सुनील राठोड मनोहर चव्हाण सुशील राठोड बलवान राठोड राहुल राठोड आकाश जाधव हरि आडे व सर्व बंजारा समाज बांधव उपस्थित होते आयोजक बंजारा बंजारा शक्ती सेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते*