कन्हेरवाडी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीरामजी मुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार युवा नेते राजेभाऊ फड, व्हॉ. चेअरमन मिनीनाथ दादा फड, मा. उपसरपंच रामहरी भाऊ फड रमाकांत भाऊ मुंडे, व सर्व सेवा सह. सोसायटी संचालक मंडळ व कन्हेरवाडी गावातील इतर मंडळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.