3.7 C
New York
Saturday, December 7, 2024

Buy now

परळी शहरात मतदानास संथ सुरुवात

परळी शहरात मतदानास संथ सुरुवात

परळी : प्रतिनिधी

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या २३३ परळी विधानसभा

मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांत उत्साह दिसून येत आहे. परळी विधानसभा मतदारसंघ – २३३ . लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परळी मतदारसंघात बीड जिह्यातील  १. परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.

परळी विधानसभा मतदारव संघात

एकुण मतदान : ३,३५,९५४

पुरूष : १,७५,१८४

स्त्री : १,६०,७६६

इतर : ४

——————

परळी शहर मतदार : ८३,२३३

पुरूष : ४३,०४१

स्त्री : ४०,१८९

इतर : ०३

——————

परळी तालुका मतदान : २,३७,५८३

पुरूष : १,२३,८०६

स्त्री : १,१३,७७३

इतर : ०४

असा परळी विधानसभा लेखाजोखा आहे

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या