3.7 C
New York
Saturday, December 7, 2024

Buy now

परळीत सकाळी ९ वाजेपर्यंत मतदान किती ?

परळीत सकाळी ९ वाजेपर्यंत मतदान किती ?

परळी शहरात मतदानास संथ सुरुवात

परळी : प्रतिनिधी

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या २३३ परळी विधानसभा

मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांत उत्साह दिसून येत आहे. परळी विधानसभा मतदारसंघ – २३३ . लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, परळी मतदारसंघात बीड जिह्यातील  १. परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.

—————-

पुरुष १५७००

स्त्री ८२३६

एकूण झालेले मतदान २३९७६

टक्केवारी ७.८

——————

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या