26.3 C
New York
Monday, July 20, 2026

Buy now

संजीव आत्माराम मुंडे यांचा ववाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

परळी थर्मल पॉवर स्टेशन येथील कर्मचारी संजीव आत्माराम मुंडे यांचा दि. 20 मार्च रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या हुन्नरी व्यक्तीमत्वास आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो. मंगलकामनापर शुभेच्छा देतांना सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, राजू गजले, के. एच गित्ते मॅडम, कृष्णा वाघमारे व पत्रकार भगवान साकसमुद्रे दिसत आहेत. (छाया-संदीप मोदाणी)

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या