18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या स्वागताला संपूर्ण बीड जिल्हा मतदारसंघ उभा!

बीड मध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज लोकनेते धनंजय मुंडे यांचे काल बीड जिल्ह्यात आले असताना दणदणीत स्वागत करताना भावी आमदार बळीराम गवते ,

१३ रोजी प्रथमच बीड येथे येणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले हाते. गेल्या चार दिवसांपासून या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. मंत्री धनंजय मुंडे हे दुपारी 3:15 वाजता बीडमध्ये आले असता जवळपास अर्धातास फटाक्यांच्या आवाजात व ३ क्विंटलच्या पुष्पहाराणी

बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बळीराम गवते यांच्या वतीने ना. मुंडे यांच्या स्वागतासाठी हार घालण्यासाठी तब्बल तीन क्किंटल फुलांचा आणण्यात आला होता, तर पाच क्किटल फुले जेसीबीच्या साह्याने उधळून स्वागत करण्यात आले. गवते यांनी केलेले स्वागताचे नियोजन पाहून धनंजय मुंडे भारवून गेले होते. या नागरी सत्कार सोहळ्यासाठी बीड मतदारसंघातील गावागावातून कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली.बीड जिल्ह्यात त्यांच्या स्वागतासाठी गेल्या दोन तीन दिवसांपासून कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मोठी जय्यत तयारी केली होती व बीड येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांनी धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत केले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या