ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे यांची उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अरुण गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
परळी : अमोल सूर्यवंशी
परळी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख तथा मेडिकल ऑफिसर डॉ.अरुण गुट्टे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी गुट्टे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुट्टे महाराज आणि अँड. दत्तात्रय आंधळे महाराज उपस्थित होते.