परळी शहर हद्दीत फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू?
संभाजी नगर व परळी शहर पोलिसांची कारवाई ,संशयाखाली दोन महिला ताब्यात?
सविस्तर माहिती
परळी शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी महेश कॉम्प्लेक्स या ठिकाणी फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करत असल्याची गुपित माहिती मिळाली असता संभाजी नगर परळी शहर पोलिसांनी त्या फ्लोरा स्पावर धाड टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी पुणे येथून आलेल्या दोन महिला यांना चौकशी साठी ताब्यात घेतले आहे चौकशी केली असता शिवाजी चौकातील महेश कॉम्प्लेक्स हे मंचक मुंडे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे आणि दयानंद लिबाजी गडदे हा इसम त्या ठिकाणी फ्लोरा स्पा चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे या कारवाई संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चाऊस साहेब परळी शहर ठाण्याचे सपोनि दहिफळे ,महिला पोलिस अंमलदार यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती दिली आहे….