21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

पत्रकार ते आंबेडकरी घराण्याचा कट्टर, निर्भिड, बंडखोर, आक्रमक, जहाल, स्वाभिमानी कार्यकर्ता प्रा बालाजी जगतकर

पत्रकार ते आंबेडकरी घराण्याचा कट्टर, निर्भिड, बंडखोर, आक्रमक, जहाल, स्वाभिमानी कार्यकर्ता प्रा बालाजी जगतकर

पत्रकारितेच्या माध्यमातून फुले आंबेडकरी चळवळीचा प्रसार करणारा पत्रकारिता ही निमुटपणे अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या माणसांना आदरणीय एडवोकेट प्रकाश जी आंबेडकर यांनी महाराष्ट्र मध्ये खरोखरच एक राजकीय वादळ निर्माण करून बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या जागृत करून इथल्या प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्याचे काम केलं अनेक राजकारणी लोकांना नामोहरन करण्याचे काम राजकारणाच्या माध्यमातून एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खरा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण जमात बनण्याचे स्वप्न जर कोणी पूर्ण करण्याचं काम करत असेल तर तेच एडवोकेट प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांच्या या महत्त्वकांक्षी स्वाभिमानी चळवळीला पुढे नेण्याचं काम अनेक युवक करत आहेत निस्वार्थीपणाने या भारत देशामध्ये बहुजनांची सत्ता आणण्यासाठी अनेक खालच्या वर्गापासून वरच्या वर्गापर्यंत मतपरिवर्तन सत्ता परिवर्तन करण्यासाठी आगे कूच करत आहेत त्यामध्ये बीड जिल्ह्यात अनेक बहुजन समाजाचे नेते सक्रिय आहेत त्यात सर्व वरच्या नंबर मध्ये बालाजी जगतकर यांचं नाव येतेगुलामगिरीच्या जोखडातून मुक्तकरण्यासाठी प्रभावी अस्त्र आहे.याअस्त्राचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी बहुजन समाजाच्या हितासाठी दलित, आदिवासी, भटके विमुक्त, आबला महिला,पीडित महिला,आदिवासी व आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या अनेक गोरगरीब बहुजन समाजाच्या अन्याय अत्याचारा विरुद्ध महायुद्ध पुकारणारे लेखणीच्या माध्यमातून क्षेपणास्त्र दागणारी पत्रकारिता ही खरोखरच मानवी समाजाचे उत्थान प्रसंगी सांस्कृतिक, आर्थिक दृष्ट्या विकासासाठी मदत करणारी असते. एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील राजकारणात एक नवे वादळ निर्माण केलेले आहे पारंपारिक रिपब्लिकन काँग्रेस युतीच्या राजकारणाला छेद देऊन स्वाभिमानी स्वालंबी राजकारणाची कास धरून पारंपारिक लाचारी राजकारणाला बगल देऊन जनतेमध्ये नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवे आत्मभान व नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केलेला आहे

बहुजन समाजाची खरोखरच कल्याण करायचे असेल हीत साधायचे असेल राजकीय दृष्ट्या बहुजनाला सत्तेच आणायचा असेल, इथली धर्मांध, कर्म कांडावर असलेली राजसत्ता उलथून त्या ठिकाणी मानवतावादी मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या विचारांची सत्ता आणण्यासाठी आदरणीय ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा ज्वलंत पुरस्कार करणारा दलितांच्या बहुजनांच्या प्रश्नावर पोट तिडकीने आवाज उठवणारा पत्रकारिता ही कुणाचीही गुलाम नाही गुलामगिरी करणारी पत्रकारिता ही जास्त टिकत नाही. आणि तसल्या पत्रकारिते पेक्षा दलालगिरी, भडविगिरी केलेली बरी म्हणून स्वाभिमानी बाण्याचा बहुजन समाजाचा बुलंद आवाज पत्रकारितेच्या माध्यमातून दलित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा मनमिळाऊ स्वभावाचा अनेक मित्रांच्या कामाला येणारा. वेळ कोणतीही असो त्यावेळी साथ देणारा एक सच्चा कार्यकर्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा एकनिष्ठतेने स्वाभिमानी पद्धतीने प्रसार करणारा आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून असंख्य बड्या बड्या नेत्यांना देखील झुकवण्याचं काम करणारा निर्भीड पत्रकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत बुद्धमय करण्याच्या जे विचाराला पुढे नेण्यासाठी कार्य करणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व फुले चळवळीच्या रथाला गतिमान करण्यासाठी स्वतःचे योगदान देणारा अनेक वर्षापासून एड. प्रकाशजी आंबेडकर यांच्या महान विचारांची कास धरून त्यांचे विचार हे बहुजन समाजातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये पेरण्याचे काम करणारा बहुजन समाजाला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर इथल्या मनुवादी शासन व्यवस्थेच्यापेकडा त लाथदेऊन त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेवर आधारित असलेले शासन निर्माण करण्यासाठी व इथली हुकूमशाही तानाशाही कायमची संपुष्टात आणण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता परिवर्तन करण्यासाठी इथली जुलमी राजकीय सत्ता उलटवण्यासाठी आदरणीय एड. प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित आघाडीला साथ देण्यासाठी प्रयत्न करणारा भारत देशातील अनेक वंचित पिढी त अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त हजारो वर्षापासून गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या वंचित बहुजन आदिवासी 18 अलुटेदर 12 बलुतेदार व ओबीसी समाजाची तसेच कुणबी समाजाच्या हितासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या भारत देशामध्ये एक वेळेस सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणारा प्रयत्नाची पराकाष्टा करणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय या मूलमंत्र प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणारा आदरणीय एड. प्रकाशजी आंबेडकर यांच्या समर्थ स्वाभिमानी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली या भारत देशामध्ये सत्ता निर्मिती व्हावी येथील बहुजन समाजाला राज्य करण्याचा मान मिळावा लाचारी दलाली भडवेगिरी करणाऱ्या माणसांना बहिष्कृत करून स्वाभिमानी माणसाची फौज निर्माण करावी या उद्दतीने प्रेरित होऊन ज्या प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती ते मंत्रीपदाच्या ऑफर्स ना करून स्वकर्तृत्वावर निवडणूक लढवून हरलो तरी चालेल परंतु कोणाची लाचारी नको हा बाणा ठेवून स्वाभिमानी चळवळ जिवंत ठेवणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना साथ देणारा आमचा लाडका मेव्हणा पत्रकार, संपादक, प्राध्यापक,आंबेडकरी घराण्याचा निष्ठावान कार्यकर्ता मा.बालाजी जगतकर यांना त्यांच्या 12 जानेवारी वाढदिवसा निमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा…..

जय भीम जय प्रबुद्ध भारत

*एड. दिलीप उजगरे*
परळी
9850 78 54 12

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या