20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

कासार मॅरेथॉनचे राज्यभरात आयोजन

 

कासार मॅरेथॉनचे राज्यभरात आयोजन

परळी- अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रीय समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ आयोजित कासार मॅरेथॉनचे राज्यभरात आयोजन करण्यात आलं होतं. या अनुषंगाने परळी शहरात कासार समाजाचे अध्यक्ष संजय वानरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज शहरात आज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, मुली, मुलं आणि समाजातील समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
किशोर झरकर रमेश सातपुते बालाजी शेटे सागर गांडुळे राजेंद्र दहातोंडे गणेश दहातोंडे अमोल जगधने शिवकुमार पानपट उमेश जवकर धोंडीराम दहातोंडे निलेश काटकर अमोल वानरे, प्रियश कासार निलेश गांडुळे, श्रीमती जयश्री तांबट, सौ. रिया शेटे, कु. योगेश्वरी सातपुते, सौ. विमल दहातोंडे, सौ श्रद्धा वानरे आदी उपस्थित होते.

(फोटो -आयडियल फोटो)

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या