आजचा कार्यक्रम
👉 दि. 25/01/2024 – गुरुवार
सायं. 6:00 वाजता व्या
*आजचा कार्यक्रम*
(*स्व. श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोह* )
👉 *दि. 25/01/2024 – गुरुवार*
*सायं. 6:00 वा.*
व्याख्यान *-डॉ.विश्वाधार देशमुख (नांदेड )* यांचे
विषय : – *” भूता परस्परे पडो। मैत्र जीवाचे . “*
……………………………………
स्थळ : – कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय , परळी वैजनाथ