20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

ग्रामपंचायत २०२२ निवडणकीत विजयी सरपंच,सदस्य यांनी आपले जातवैधता प्रमाणपत्र तात्काळ सादर करावीत

परळी वैजनाथ :अमोल सुर्यवंशी

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक- 2022 च्या निवडणुक लढविणारे परळी वे. तालुक्यातील सर्व
उमेदवार सरपंच/ सदस्य यांनी मा.राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्दंशानुसार संबंधित
आपल्या गावचे निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी एक वर्षाच्या आत आपण ज्या प्रवर्गातून
निवडणूक लढवून विजयी झाल्याबाबत आपली जातवैधता प्रमाणपत्र तहसिल कार्यालय, परळी वै. येथे निवडणूक विभागात तात्काळ सादर करणे/ दाखल करणे बंधनकारक आहे.
करिता उक्त सार्वत्रिक निवडणुक डिसेंबर- 2022 मध्ये घेण्यात आलेली होती त्याअनुपंगाने सदर
जात वैधता प्रमाणपत्र माहे डिसेंबर- 2023 पर्यंत मुदतीत सादर न केल्यास आपला अहवाल पुढील
नियमानुसार कार्यवाहीस्तव मा.जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे सादर करण्यात येईल याची नोंद सर्व
सरपंच/ सदस्य यांनी घ्यावी.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या