डॉ.अनिल काठोये साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा: वैजनाथ माने
औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथील मुख्य अभियंता डॉ.अनिल काठोये साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शिवसेनेच्या वतीने सत्कार करताना परळी शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने शांतीनाथ शिंदे राधाकिसन तोतला काका अरूण माने आदी उपस्थित होते.*