🔶आनंद शैक्षणिक संकुल आष्टी येथे होळी दहन कार्यक्रम संपन्न
🔶धामणगाव (दादा पवळ)
🔘🔷आनंद शैक्षणिक संकुल आष्टी येथील मुलींचे वस्तीगृह येथे होळी दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ. अजय दादा धोंडे,प्रशासन आधिकारी डॉ.डी.बी.राऊत सर, प्रा. एस.जी. विधाते सर, तंत्रनिकत प्राचार्य संजय बोडखे, श्री. छ. शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. एस. आर. आरसूळ, वस्तीगृह अधीक्षक श्रीमती मनीषा राऊत व वस्तीगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या