21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

कृषी विज्ञान केंद्र व रासी सीड्स च्या वतीने कापूस सदन लागवड पद्धत विषयी मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र व रासी सीड्स च्या वतीने कापूस सदन लागवड पद्धत विषयी मार्गदर्शन

परळी :-रेवली येथे कापूस सदन लागवड विषयी शेतकरी मेळावा घेण्यात आला या वेळी कृषी विज्ञान केंद्र चे प्रमुख डॉ. कर्डीले व डॉ देशमुख यांनी कापूस सदन लागवड पद्धत करून उत्पादन कसे वाढवावे या विषयी माहिती दिली तसेच रासी सीड्स कंपनी चे विभागीय अधीकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी सदन लागवड पद्धतीत रासी सीड्स चे RCH 929 मॅक्स हे वाण सदन पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पान्न घ्यावे असे शेतकऱ्यांना आव्हान केले या वेळी कृषी विज्ञान केंद्र चे डॉ कर्डीले, डॉ देशमुख, डॉ सांगळे रासी सीड्स बीड प्रतिनिधी बळीराम विर, तालुका प्रतिनिधी रतन बडे. गावातील सरपंच मनोहर केदार व प्रगतशील शेतकरी मोठया सख्येने उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या