22 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

डिजिटल प्लॅटफॉर्म देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रकारचा सन्मान मिळवू शकतो

डिजिटल प्लॅटफॉर्म देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रकारचा सन्मान मिळवू शकतो

माहुरगड : प्रतिनिधी

भारतातल्या ज्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना मॅगसेचे नावाचं एक आंतरराष्ट्रीय मोठा पुरस्कार मिळालाय त्यापैकी अग्रगणना नाव पिसायनात यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ग्रामीण भागातल्या प्रश्नांवर त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे आणि गेली काही वर्ष परिणामाचे प्लॅटफॉर्म आहे तो ते चालवतात त्यात काही वर्षांमध्ये जवळपास एकूण 90 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या या प्लॅटफॉर्मला मिळालेले आहेत हे आज तुम्हा सगळ्यांना सांगण्याचं कारण काय तर हा असा प्लॅटफॉर्म आहे की जो मिस्टरी मीडिया नाही.

तुमच्यातले बरेच जण युट्युब चॅनेल चालवतात बरेच जण डिजिटल प्लॅटफॉर्म चालवतात अशा वेळेला डिजिटल प्लॅटफॉर्म नक्की काय क्रांती घडवून आणू शकतात आणि फक्त देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना कशा प्रकारचा सन्मान मिळू शकतो

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या