5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सो. अहमदनगर परळी शाखेचा 15.वा.वर्धापन दिन आज

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सो. अहमदनगर परळी शाखेचा 15.वा.वर्धापन दिन आज

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सो. अहमदनगर परळी शाखेचा 15.वा.वर्धापन दिनाला सर्वांनी उपस्थित राहावे. चेअरमन संस्थापक अध्यक्ष डॉ. भालेराव
परळी शहरांमध्ये मागील “15” वर्षापासून परळी शहरवासीयांना विश्वसनीय मूलभूत आर्थिक बँकिंग सुविधा देणारी आपली सर्वांची *श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सो. अहमदनगर शाखा परळी.वैजनाथ…*
आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठबळ आशीर्वाद व सहकार्याने 16 व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहोत.
सोमवार,दि.30/01/2024 रोजी दुपारी 03 ते आपल्या आगमनापर्यंत तरी आपण “15” व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या तीर्थप्रसाद व पानसुपारी कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आग्रहाची नम्र विनंती.

*_आपले विनीत_*
डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव
संस्थापक अध्यक्ष
*श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप सो. अहमदनगर शाखा परळी.वैजनाथ…*

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या