22.3 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

कॉ वैजनाथ केरबा रोडे यांचे अल्पशा अजाराने दुःखद निधन

प्रा.दशरथ रोडे यांना पितृशोक

कॉम्रेड वैजनाथ केरबा रोडे यांचे अल्पशा अजाराने दुःखद निधन

परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील इंदपवाडी येथील व ह .मु.जिरगे नगर परळी रहिवासी असलेले कॉम्रेड वैजनाथ केरबा रोडे वय 99 व्या वर्षी अल्पशा अजाराने दुःखद निधन झाले असुन अंत्यविधी सकाळी 8.00 वा कन्हेरवाडी येथील स्मशानभुमीत होईल.
मागील अनेक वर्षापासून 1951 ते 1966 च्यां कार्य काळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये कॉम्रेड मा.खा.गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या सोबत काम करत चळवळ उभा केली असुन त्यांनी द.म.रेल्वे मध्ये नौकरी केली व उर्वरीत जीवन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये वाहून घेतले.
त्यांच्या निधनाने परळी शहरासह तालूक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात चार मुले वसंत रोडे, धनराज रोडे, भाऊराव रोडे,सुना,नातवडे असून ते पञकार प्रा. दशरथ रोडे यांचे ते वडील होत त्यांचा दुःखात दैनिक अतुल्य महाराष्ट्र परिवार सहभागी आहे

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या