🔶महाशिवरात्रीनिमित्त थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशन च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खिचडी वाटप
परळी : प्रतिनिधी
महाशिवरात्री निमित्त परळी नगरीत येणाऱ्या सर्व भावीक नागरिकांना थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशन च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खिचडी वाटप करण्यात आली. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख अभियंता डॉ अनिल कठोये खिचडी वाटप करत असताना यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अंगद भाऊ हाडबे , शिवाजीराव बिडगर ,वसंतराव गित्त ,जयंतीभाई पटेल ,महादेव इटके, शशिकांत बिराजदार ,सुभाष गीते ,गोपाळ मुंडे मधुकर नाईकवाडे ,साईस मुंडे ,नंदकिशोर जोशी , भगवान साकसमुद्रे, मुंजाभाऊ गरड आदी पदाधिकारी दिसत आहेत