20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पालघर जिल्ह्यांत विक्रमगड तालुक्यात आगमन

🔶राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पालघर जिल्ह्यांत विक्रमगड तालुक्यात आगमन

🔶पालघर : प्रतिनिधी

📝दिनांक १५-३-२०२४ रोजी कॉग्रेसचे नेते माननीय राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा पालघर जिल्ह्यांत विक्रमगड तालुक्यात आगमन मोखाडा, जव्हार, आणि विक्रमगड मध्ये स्वागत साठी खूप कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांची शेकडो मतदाता होते. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, व इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. या वेळी माननीय राहुलजी गांधी यांनी जनतेला खूप महत्त्वाचे भाषण केले. आणि लोकांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या