संतोष गुंडेराव दुधमोगरे हा तरुण बेपत्ता
संतोष गुंडेराव दुधमोगरे हा तरुण बेपत्ता
पुणे प्रतिनिधी. संतोष गुंडेराव दुधमोगरे ,वय 28 वर्ष.राहणार पिसोळी, पुणे हा युवक दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर गेला होता.तो अद्याप घरी परतलेला नाही.
त्याचा रंग सावळा, उंची 5 फूट 4 ईंच.केस काळे,नाक सरळ, चेहरा गोल,अंगाने मध्यम, अंगात पांढरा व निळ्या रंगाचा शर्ट,राखाडी रंगाची पॅन्ट,पायात काळ्या रंगाची चप्पल आहे. त्याचे सासरे राजेंद्र सटवा सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा पोलीस स्टेशन पुणे यांनी मिसिंग केस दाखल केली आहे.
सदर तरूण कोणाला आढळून आल्यास राजेंद्र सटवा सुर्यवंशी,ट्रेन्झ फर्निचरच्या शेजारील मोकळा प्लॉट ,कुमार पाम ,मिडोज सोसायटी समोर ,पिसोळी पुणे .मोबाईल क्रमांक 97 65 23 97 25 यांच्याशी संपर्क साधावा असे आवहन करण्यात आले आहे.