अहिल्यानगर येथे युवकांच्या वतीने अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक…
कडा (प्रतिनिधी ) सोपान पगारे
आष्टी तालुक्यातील वहिरा येथील सुहास झांजे व, त्याच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने,अहिल्यानगर येथील दिल्लीगेट येथे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार संदीप भैया शिरसागर, आमदार प्रकाश सोळुंके, व समाजसेवक अंजलीताई दमनिया यांच्या प्रतिमेचा दुग्ध अभिषेक केला,…
स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा झालेला निर्गुण खून याविषयी विधिमंडळात व प्रसार माध्यमातून नेत्यांनी उठवलेला आवाजामुळे आरोपींना मकोका व खुनाच्या गुन्ह्य़ात अडकविण्यासाठी मोलाची कामगिरी निभावल्याने त्यांच्या विरोधात परवा झालेल्या परळीतील आंदोलनात मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील, मराठा आयडॉल आमदार सुरेश आण्णा धस, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार संदिप भैया क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व समाजसेविका अंजलीताई दमानिया यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध व्यक्त केला तसेच प्रतिमेला जोडे मारण्यात आल्यामुळे अन्याविरूध लढणाऱ्या आपल्या नेत्यांची विटंबना झाली म्हणून अहिल्यानगर येथील युवकांच्या वतीने गुरुवार दिनांक १६/१/२०२५ रोजी रात्री आठ वाजता विधीवत पुजन करून अन्याविरूध आवाज उठविणा-या नेत्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी आहिल्या नगरमध्ये दिल्लीगेट या ठीकानी दि.१६/१/२०२५ रोजी ८ वाजता अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, नेत्यांच्या प्रतिमेला दुग्धआभिषेख करण्यात आला
वाहिरा येथील चि. सुहास बाळासाहेब झांजे व सर्व मित्र परिवार
सागर मोरे, प्रवीण दहातोंडे, निखिल झाँजे प्रमोद दहातोंडे, निलेश कराळे सोनु जरे, सौरभ जगताप, भूषण लिपने, रवि लिपने, ओमकार खामकर, संग्राम काळे शिवप्रकाश ठोंबरे, लहु ढोंबरे, महेश ठोंबरे प्रथमेश ढोंबरे, गणेश पवार, विष्णुपंत आमि घिगे , जयदिप पवार, निलेश औटी अरविंद धोतरे संतोश थोरवे, नामदेव लेढल महेश बेरड, प्रतिक गव्हाने, तसेच अनेक मित्रपरिवारांच्या सहकार्याने
दुग्ध अभिशेकाचा कार्यक्रम संपन्न झाला.