साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बीड शहरांमध्ये मोठ्या उत्साहात आणि शांततेत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने झाली साजरी .
बीड प्रतिनिधी,
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना बीड शहरांमध्ये अभिवादन करण्यात आले आणि बीड शहरांमध्ये सर्वत्र ठीक ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी व संपन्न झाली ही जयंती पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट आणि अप्रतिम पोलीस प्रशासकीय सहकार्याने बीड शहरांमध्ये सर्वत्र शांततेत संपन्न झाली पेठ बीड भागातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने बीड शहरातून सर्वत्र ठीक ठिकाणाहून मोठ्या उत्साहामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या मिरवणूक देखील काढण्यात आल्या आणि पेठ बीड भागातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक सुभाष रोड वरील असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याकडे मिरूणूक पेठ भागातून जात असताना या मिरवणुकीमध्ये कुठेही कुठल्याही लोकांना अडचण येऊ नये कुठलाही कोणालाही कोणापासून त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याकरता बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या आदेशावरून तसेच बीड चे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन जी पांडकर साहेब व बीडचे उपविभागीय कर्तव्यदक्ष दबंग पोलीस उपाधीक्षक संतोष जी वाळके साहेब यांच्या वरील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना वरून स्वतःहून पेठ बीड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक काशीद साहेब व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर रामचंद्र पवार साहेब तसेच पोलीस जमादार मोटे साहेब सानप साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब सह सर्व पेठ बीड पोलीस स्टेशन येथील सर्व स्टाफ यांनी सर्वांनी या निघणाऱ्या जयंती मध्ये कुठेही काही अनुचित प्रकार घडणार नाही याचे दक्षतापूर्वक सर्व पोलिसांनी निरीक्षण केले आणि सर्वांना शांततेत जयंती साजरी करण्याच्या सूचना दिल्या आणि सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहांमध्ये बीड शहरांमध्ये सर्वत्र संपन्न व साजरी झाली म्हणून सर्व जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांकडून बीड जिल्हा पोलीस दलाचे व त्यांच्या उत्कृष्ट पोलीस प्रशासकीय कार्याचे सर्वत्र बीड जिल्ह्यामधून व बीड शहरांमधून व ग्रामीण भागामधून सर्वत्र कौतुक होत आहे..