*आज पेठ बीड येथील श्री गुरुकृपा निवास येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना सौ शारदाताई डुलगच*
आज रोजी म्हणजेच दिनांक 1,8,2000, 23, रोजी पेठ बीड भागामध्ये सर्वांना परिचित असलेले तसेच बीड शहरांमध्ये सर्वांना परिचित असलेले लोकांच्या हितासाठी स्वतःच्या खर्चातून उभा केलेले असे श्री गुरुकृपा निवास येथे बलभीम नगर केशर काकू चौक वतार वेस या भागातील महिलांनी एकत्र येऊन सर्वानुमते सौ शारदाताई यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत उपस्थितांना उत्कृष्ट अनमोल असे प्रकाश टाकणारे शब्द बोलून सर्व महिलांना संबोधित केले व जयंती साजरी करण्यात आली जयंतीचे औचित्य साधून या भागातील गोरगरीब कष्टकरी महिलांचा वैयक्तिक अपघात विमा उतरवण्यात आला या भागातील शंभर महिलांना एक लाख रुपयाचा विमा पॉलिसी वाटप करण्यात आले कोणासोबत ही न कळता जर अपघात घडल्यास विमा कंपनी एक लाख रुपये भरपाई देते पॉलिसी काढण्याकरिता लागणारा प्रीमियम शारदाताई यांनी स्वखर्चाने भरून या भागातील गोरगरीब महिलांना मदत म्हणून विमा पॉलिसी वाटप करण्यात आली आहे या भागातील महिलांना ही विमा पॉलिसी मोफत देण्यात आली आहे सौशारदाताई डूलगच यांच्यातर्फे या अगोदर सुद्धा महिलांना खूप मदत होते ताई सर्वांना समोर येऊन महिलांच्या बाबतीत कसलीही अडीअडचींना समोर जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात व धावून येतात यांच्या या कार्याबद्दल या भागातील महिलांमध्ये सौ, शारदाताई विजेंद्र सिंह डुलगच साहेब यांच्या उत्कृष्ट समाजसेवेच्या कार्याचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले व आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं याचा आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद आहे असेही या उपस्थित महिलांनी उत्कृष्ट असे सौ, शारदाताई विजेंद्र सिंह डुलगच परिवाराच्या उत्कृष्ट समाजसेवेच्या सेवेच्या कार्याबद्दल कौतुक केले व सर्वांनी आनंद व्यक्त केला