24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img

डोळे येण्याची लक्षणे

डोळे हलके लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, खाज येणे, डोळ्यात चिकटपणा येणे, डोळ्यात वारंवार खाज येणे, त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप अशी डोळे येण्याची लक्षणे आहेत. साधारणपणे डोळे येण्याची लक्षणे एका डोळ्यात आधी दिसू लागतात, मग ती दुसऱ्या डोळ्यामध्येही प्रकट होत आहेत.

डोळे येणे:-याला किरॅटोकंजायटिव्हिटिस असे आहे पण त्याचा अपभ्रंश होऊन आपण कंजेक्टीव्हायटीस असे म्हणू शकता.

डोळे येण्याची लक्षणे:-

1) एक-दोन दिवसात डोळा लाल दिसू लागतो.

2) पापण्या एकमेकांना चिकटून बसलेल्या असतात.

3) डोळ्यांतून सतत पाणी येणे, जळजळ होणे.

4) डोळ्यांना प्रकाश सहन न होणे.

डोळे येणे यावर घरगुती उपाय:-

1)कापुर- डोळे आल्यावर कापूर जाळून धुर घ्यावा. यामुळे डोळ्यातील  घाण बाहेर पडण्यास मदत होते.
2) एरंडेल तेल – काजळ लावल्या प्रमाणे डोळ्यांना लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते. 3)चांदीचे दागिणे-  काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंब भर टाकल्याने आराम वाटतो.
4 )Distilled Water – न डोळा स्वच्छ धुवुन घ्यावा.

spot_img
spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या