19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

बीड जिल्ह्याचे दोन्ही भूमिपुत्र बीड जिल्हा परिषदेला कार्यकारी अभियंता एक व दोन हे इंजिनियर म्हणून लाभल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण ..

बीड जिल्ह्याचे दोन्ही भूमिपुत्र बीड जिल्हा परिषदेला कार्यकारी अभियंता एक व दोन हे इंजिनियर म्हणून लाभल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण ..

बीड जिल्हा परिषदेचे नवनियुक्त चार्ज घेतलेले कार्यकारी अभियंता एक माननीय संजय जी पवार साहेब आणि कार्यकारी अभियंता दोन जिल्हा परिषद बांधकाम विभाग माननीय फड साहेब हे दोन्हीही कार्यकारी अभियंता आता नक्कीच मिळालेल्या संधीचे ते सोने करून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये देखील उत्कृष्ट प्रशासकीय कार्य करून हे दोन्ही अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या व बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मनामध्ये घर केल्याशिवाय राहणार नाहीत असेही सर्व नागरिकांमधून व सर्व सामान्य माणसांमधून बोलले जात आहे..

बीड प्रतिनिधी.

बीड जिल्हा परिषदेला बांधकाम क्रमांक एक साहेब इंजिनियर म्हणून लाभले तर बांधकाम क्रमांक दोन ला संजय पवार साहेब इंजिनियर म्हणून लाभले हे दोन्ही अधिकारी बीड जिल्ह्यातील असल्यामुळे आता बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम एकच्या आणि बांधकाम दोनच्या होणाऱ्या प्रशासकीय कार्याला वेग येणार आणि कुठलेही कामे आता खोळबुन राहणार नसल्याचे सर्व नागरिकांमधून बोलले जात आहे बांधकाम क्रमांक एकचे संजय पवार साहेब हे बीड हे प्रॉपर बीड शहरातले असल्याचे बोलले जाते त्यांना बीड जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याचे बोलले जाते त्यांचे प्रशासकीय कार्य अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मागचे असल्यामुळे त्यांना आता बीड जिल्हा परिषद बांधकाम एक चा चार्ज मिळाल्यामुळे बीड शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील उत्कृष्ट प्रशासकीय कार्यकारी अभियंता इंजीनियरिंग कार्यासाठी शुभेच्छा भरभरून सर्वांच्या वतीने मिळत आहेत तर तसेच बीड पासून जवळच असलेलं गाव घाटसावळी या गावातील पूर्वीचे रहिवासी असल्याचे बोलले जाते आता सध्या परळी तालुक्यातील धर्मापुरी या गावांमध्ये त्यांचं वास्तव्य असल्याचे बोलले जाते बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता इंजिनियर साहेब असल्याचे बोलले जाते तर ते सध्या परळी तालुक्यामध्ये वास्तव्यास असल्याचेही बोलले जाते म्हणून हे दोन्ही अधिकारी अत्यंत उत्कृष्ट आणि अभ्यासक बीड जिल्ह्याच्या बाबतीत असल्याचे बोलले जाते म्हणून बीड जिल्हा परिषद बांधकाम विभाग एकच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच प्रशासकीय कामाला अतिशय गती येणार असल्याचेही समजते आणि बांधकाम क्रमांक दोन जिल्हा परिषद बीड या ठिकाणी सध्या कार्यरत असलेले फड साहेब यांचेही कार्य अतिशय पूर्वीचे उत्कृष्ट असल्याचे बोलले जात आहे या पूर्वी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये प्रशासकीय काम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडले असल्यामुळे त्याचाच एक मोबदला म्हणून त्यांना आता परत एकदा जिल्हा परिषद बीड बांधकाम विभाग दोन या ठिकाणी कार्यकारी अभियंता इंजिनिअर म्हणून प्रशासकीय काम पाहण्यासाठी संधी मिळाली असल्यामुळे आता या संधीचे नक्कीच ते सर्व माणसाच्या मनामध्ये सोने केल्याशिवाय राहणार नसल्याचेही बोलले जाते म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्यकारी अभियंता दोन चा चार्ज घेतल्यामुळे त्यांच्या मागील उत्कृष्ट कार्याचे तसेच आता इथून पुढे त्यांच्या हातून होणाऱ्या कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद दोन क्रमांक इंजिनिअरिंग उत्कृष्ट प्रशासकीय कार्याचे सर्वत्र नागरिकांमधून कौतुक सह त्यांचे अभिनंदन होत आहे म्हणून या दोन्ही कार्यकारी अभियंता एक मा, श्री ,संजय पवार साहेब आणि मा, श्री, कार्यकारी अभियंता दोन जिल्हा परिषद बीड चे फड साहेब या दोन्हीही कार्यकारी अभियंता यांच्या उत्कृष्ट पुढील इंजीनियरिंग कार्यकारी अभियंता या कार्यासाठी वाल्मीक अण्णा कराड यांच्यावतीने शशिकांत सांगळे यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या मागील उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून पुढील कार्यासाठी त्यांचे अभिनंदन करून त्यांना दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी येथे उपस्थित असलेले वाल्मीक अण्णा कराड साहेब यांचे विश्वासू शशिकांत सागळे साहेब तसेच पत्रकार दैनिक न्याय टाइम्स बीड तालुका प्रतिनिधी संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर सह बीड शहरातील तसेच बीड जिल्ह्यातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते..

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या