3.2 C
New York
Sunday, January 19, 2025

Buy now

चिन्मय पुजारी यांच्या शुभविवाह प्रसंगी त्यांना भावी विवाहिक जीवनासाठी शुभ आशीर्वाद देताना त्यांचे गुरु बीड येथील संस्कार विद्यालयाचे प्राध्यापक मा श्री प्रेरकजी वैद्य साहेब व मा, श्री प्राध्यापक नितीनजी अग्रवाल साहेब सह उपस्थित सर्व मान्यवर मंडळी,

बीड प्रतिनिधी

बीड येथील पेठ बीड भागातील श्री संस्थान विठ्ठल मंदिर या संस्थांचे मठाधिपती प्रसिद्ध भागवत कथाकार वेदशास्त्र संपन्न एकनाथ बुवा महाराज पुजारी यांचे सुपुत्र वेधशास्त्र संपन्न चिन्मय महाराज पुजारी यांच्या शुभविवाह प्रसंगी त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक
सह हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न रामतीर्थ मठाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न श्री आनंद महाराज जोशी देवा खडकीकर तसेच हरिभक्त परायण श्री वेदशास्त्र संपन्न ज्योतिष्यशास्त्र संपन्न सुरेश राव देवा उत्तमराव पंत कुलकर्णी कुक्कडगावकर सह सह ज्येष्ठ पत्रकार अरुण बिडकर उर्फ चंदू नाना बिडकर साहेब सह उपस्थित असलेले पत्रकार संजय देवा कुलकर्णी कुकडगावकर पत्रकार दैनिक न्याय टाइम्स बीड सह उपस्थित असलेले आप्तेष्ट नातेवाईक सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने चिन्मय पुजारी यांना त्यांच्या शुभविवाह प्रसंगी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते ,

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या