19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

मनोज जरांगे पाटील
यांच्या निर्णायक इशारा सभेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त

बीड | प्रतिनिधी

बीड येथील दिनांक 23/12/2023 रोजी होऊ घातलेल्या श्री मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णायक
सभेच्या अनुषंगाने जिल्ह्यातुन 01 अप्पर पोलीस आधीक्षक, 04 पोलीस उप अधीक्षक, 08 पोलीस निरीक्षक, 70 पोलीस उप निरीक्षका/ सहायक पोलीस निरीक्षक, यांचेसोबत 560 पोलीस अंमलदार, 600 होमगार्ड नेमले असुन , सोबत मदतीला 05 दंगल नियंत्रण पथके, 02 QRT पथके व SRPF चे 300 जवान तैनात करुन जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था व शांतता अबारधीत ठेवण्यासाठी व वाहतृक नियमन इ. करीता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच सभैच्या ठीकाणी व सभेच्या परीसरात 01 ड्रोन कॅमेरा व 10 वेब कंमेरे बसवण्यात येनार आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या