14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मराठा समाजाने अँड. प्रकाश आंबेडकर यांना सतेत बसवावे – अशोक शेप

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मराठा समाजाने अँड. प्रकाश आंबेडकर यांना सतेत बसवावे – अशोक शेप

सिरसाळा प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर हे वारंवार सांगत आहेत की मराठा आरक्षणाचा फॉर्मुला माझ्याकडे आहे तेही कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतो असे सांगत आहेत आज परत मराठा समाजाने मराठा समाजाने आज पर्यंत जातीच्या उमेदवारांना सत्तेत बसवले पण त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले नाही अँड प्रकाश आंबेडकर नेहमी जाहीर सभेतून पत्रकार परिषदेमधून मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडत आहे त्यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रामाणिकभूमिका आहे जर अँड प्रकाश आंबेडकर म्हणत असतील कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्मुला माझ्याकडे आहे तर मराठा समाजाने 2024 च्या निवडणुकीमध्ये अँड प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसविले पाहिजे आणि आपल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला पाहिजे आजपर्यंत मराठा समाजाने जातीच्या माणसाला मतदान त्याला सत्तेवर बसवले पण आपल्याच माणसांनी आपल्याला आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं लोकसभेमध्ये 48 पैकी 25 ते तीस खासदार मराठा समाजाचे आहेत विधान सभा व विधान परिषदेत कमीत कमी 180 आमदार मराठा समाजाची आहेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी काही केली नाही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आठार पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभा केल त्याच पद्मतीने आज अँड प्रकाश आंबेडकर देखील आठार पगड जातीच्या लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकत्र करून सत्तेत बसवत आहेत आपल्या जातीचे समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी‌ त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी देत आहेत म्हणून एकाद मराठा समाजाने अँड प्रकाश आंबेडकर यांनी सतेत बसवून आपल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे .

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या