मयुरी महादेव मुंडे राहणार कनेरवाडी योगेश्वरी शाळा अंबाजोगाई योगासनामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
बीड
बीड जिल्ह्यातून राज्यस्तरीय पारंपारिक योगा , रिदमीक व हाॅकी स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल, गोदावरी बाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेतून कु. मयुरी महादेव मुंडे या विद्यार्थिनी चे सावित्रीबाई जयंती निमित्ताने माध्यमिक खोलेश्वर शाळेत सावित्रीरत्न पुरस्कार-2024 ची मानकरी म्हणून सत्कार करण्यात आला उपस्थित अतिथी आमदार नमिता ताई मुंदडा , अध्यक्ष दिलीप दादा सांगळे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला