वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य युवक आघाडी राज्य सरचिटणीस पदी प्रसन्न खरमाटे
सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरूणरावजी नाना खरमाटे यांनी केला सत्कार
सांगली | प्रतिनिधी
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य युवक आघाडी राज्य सरचिटणीस पदी प्रसन्न खरमाटे यांची निवड झाल्याबद्दल
प्रसन्न खरमाटे यांचा विविध ठिकाणी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणजे
सांगली येथे त्यांचा सत्कार करताना सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा ओबीसी नेते वंजारीवाडी तासगाव चे संरपच अरूणरावजी नाना खरमाटे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांच्यासोबत
मनोहर खरात ( शेठ) गलाई व्यवसायिक सूरत,आकाश खरात ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.