परळी
दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी ओबीसी नेते तथा ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सरांनी परळी मतदारसंघातील खोडवा सावरगाव येथील हनुमान मंदीरात बैठक घेतली आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन केले 13 जानेवारी रोजी बीड येथे होणाऱ्या महाएल्गार सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. गावकऱ्यांनी सभेला मोठ्या संख्येने येण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याप्रसंगी गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.