*ऍड माधवराव मुंडे यांना बंधू शोक*
*भास्कर गणपतराव मुंडे यांचे दुःखद निधन.*
परळी प्रतिनिधी : अंबेजोगाई पंचायत समितीचे माझी सभापती ऍड माधव गणपतराव मुंडे यांचे लहान बंधू तथा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांचे चुलते भास्कर गणपतराव मुंडे अल्पशा आजाराने वयाच्या 67 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 11 जानेवारी, गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता स्मशानभूमी कनेरवाडी येथे होणार आहे तर राख सावडण्याचा विधी शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता होणार आहे.
मनमिळाऊ स्वभावाने भास्कर मुंडें हे सर्व परिसरात परिचित होते त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुली, सून,नातू – नात्रूंडे असा परिवार आहे.