उपजिल्हा रुग्णालयात बाळशास्त्री जांभेकर जयंती
साजरी
उपजिल्हा रुग्णालयात बाळशास्त्री जांभेकर जयंती
साजरी
परळी : प्रतिनिधी
आज आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, परळी उपजिल्हा रुग्णालय बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सामजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत ,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे
जमील भाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,वैद्यकीय अधिकारी डॉ. तिडके डॉ.पवार कार्यालयीन अधीक्षक श्री जुजगर ,सहाय्यक अधीक्षक श्री रामधन कराड ,वरिष्ठ लिपिक प्रशांत कराड, औषध निर्माण अधिकारी श्री दिक्कतवार, श्री.फड, रक्तपेढी तंत्रज्ञ श्री चव्हाण ,क्ष किरण तंत्रज्ञ श्री राऊत, परिसेविका श्रीमती. जगदाळे , कुलकर्णी , टाकळकर ,श्री नागोराव वाळले ,श्री शिरसाट श्री राऊत इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.