मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. तसेच उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, त्यांनी उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचे मराठा बांधवांना आवाहन केले आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.