पञकार भवनासाठी आ सुरेश धस यांनी 15 लक्ष रुपयांचा निधी दिल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न
आष्टी तालुका पञकार संघाच्या भवनासाठी आमदार सुरेश धस यांनी दिला १५ लक्ष रूपायांचा निधी
आष्टी –
आष्टी तालुका पञकार संघाच्या भवनासाठी आमदार सुरेश धस यांनी १५ लक्ष रूपायांचा निधी दिल्याबद्दल पञकार संघाच्या वतीने सत्कार करतांना पञकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे, झुंजारनेता उपसंपादक उत्तम बोडखे, जेष्ठ पञकार भिमराव गुरव, पञकार दत्ता काकडे, रघुनाथ कर्डिले, शरद रेडेकर, संतोष सानप, मनोज पोकळे, सचिन रानडे, गणेश दळवी यांच्यासह आदि पञकार बांधव दिसत आहेत.